गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर नागपूर - विरोधी पक्षनेत्यासाठी माझ्या नावाची फक्त अफवा, त्यावर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे 52 लाखांच्या मोहात फसला, रशियात गेलेला हरयाणाचा २१ वर्षीय अनुज थेट युद्धभूमीवर अडकला या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली... इंडिगोच्या कार्यसंस्कृतीचा पर्दाफाश! माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम' विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद? आयएसआय आणि 'तामिळनाडू'चा उल्लेख! बिहारच्या राजगीर आयुध कारखान्याला बॉम्बने उडवण्याची धमकी इलेक्ट्रिक फटाक्यांनी लावली नाईट क्लबला आग; मालकांसह ४ कर्मचाऱ्यांवर अटकेची तलवार, गोवा पोलीस दिल्लीत दाखल! काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
वाहनासह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची साक्री तालुक्यातील वेहेरगाव फाट्यावर कारवाई ...
वडेल चौफुलीवर दुचाकी आली असता तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून अडविले. तरुणाकडील १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम हिसकावली. ...
धुळे बसस्थानकाशेजारी टॅक्सी स्टँड आहे. या ठिकाणी एक तरुण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे औषधींचा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. ...
याप्रकरणी शनिवारी दुपारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. रवींद्र वसंत अमृतकर (वय ५०, माध्यमिक शिक्षक काॅलनी) यांचा किराणा व्यवसाय आहे. ...
याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
साक्री तालुक्यातील सतमाने फाट्यावरील घटना ...
दुकानापेक्षा दुप्पट माल रस्त्यावरच मांडून करतात मनमानी. ...
शेवाळी फाट्यावर आल्यानंतर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. ...