Solapur News: मालवंडी (ता. बार्शी) येथील नसिमा निजाम मुजावर या वृद्धेचा काठीने मारहाण करून खून केल्याप्रकरणात विश्वास खंडागळे व गणेश खंडागळे (रा. मालवंडी) या दोघांना पोलिसांनी अटक करून बार्शी न्यायालयात हजर केले असता न्या. विजयकर यांनी तीन दिवसांची प ...