राष्ट्रवादीतील फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून याला विरोध होऊनही अजित पवारांनी नवाब मलिकांना दूर केले नाही. ...
...मात्र, हे प्रयत्न करताना थेट अजित पवारांची साथ न सोडता आधी शरद पवारांकडून उमेदवारी मिळेल का, याची चाचपणी हे आमदार करत असल्याचे चित्र आहे. ...
मविआतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२० जागांचे वाटप निश्चित झाले आहे. उर्वरित ६८ जागांचा तिढा सोडविण्यासाठी दसऱ्यानंतर बैठक होईल. ...
विदर्भात काँग्रेसला ४५ जागा गेल्या तर उर्वरित १७ जागा उद्धवसेना व शरद पवार गटात कशा वाटणार, असा प्रश्न आहे. ...
आरोग्य विभागाने या कंत्राटी भरतीसंदर्भात जारी केलेल्या जीआरमध्ये ही भरती सन २०२४-२५ ते २०२६-२७ पर्यंत, अशा तीन वर्षांकरिता करण्यात येणार आहे. ...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे केवळ ४७६ अर्ज आले होते, आता ती संख्या चौपट झाली आहे. ...
संपर्क करणे झाले अवघड, कर्मचाऱ्यांची पायपीट ...
महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट अशा तीनही पक्षांनी सभापती पदावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. ...