लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक भातुसे

बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआकडून कसब पणाला, प. महाराष्ट्रात काँग्रेसच्या १५ पैकी ११ बंडखोरांच्या मनधरणीत यश - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोरांच्या मनधरणीसाठी मविआकडून कसब पणाला, प. महाराष्ट्रात काँग्रेसच्या १५ पैकी ११ बंडखोरांच्या मनधरणीत यश

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज, सोमवार हा शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त बंडखोरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी मागील चार दिवस महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे प्रमुख बंड थंड करण्याच्या मोहिमेवर होते. ...

मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ

महायुतीच्या मंत्र्यांनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्राची तुलना केल्यानंतर कोणत्या मंत्र्यांच्या संपत्तीत किती टक्क्यांनी वाढ झाली, हे लक्षात येते. ...

मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक

Maharashtra Assembly Election 2024 : काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने तिढा, मित्र पक्षांशीही वाटाघाटीबाबत गुप्तता ...

घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना

मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा फेटाळली ...

विधानसभा निवडणूक: मुलीला मिळाला एबी फॉर्म; वडील नवाब मलिक मात्र अद्यापही प्रतीक्षेत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा निवडणूक: मुलीला मिळाला एबी फॉर्म; वडील नवाब मलिक मात्र अद्यापही प्रतीक्षेत

सना मलिक यांना अजित पवार गटाची उमेदवारी ...

१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!

तुटण्याच्या मार्गावरील आघाडी रुळांवर; रात्री उशिरापर्यंत चालले जागावाटप चर्चेचे गुऱ्हाळ; वादग्रस्त जागांवर ताेडगा; आज जाहीर होणार याद्या ...

भाजपचे १६ विद्यमान आमदार वेटिंगवर! ७९ आमदारांना पुन्हा संधी, एका आमदाराचा पत्ता कट - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे १६ विद्यमान आमदार वेटिंगवर! ७९ आमदारांना पुन्हा संधी, एका आमदाराचा पत्ता कट

पहिल्या यादीत स्थान नसल्याने तिकीट कापले जाण्याची भीती ...

बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?

राष्ट्रवादीतील फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून याला विरोध होऊनही अजित पवारांनी नवाब मलिकांना दूर केले नाही. ...