कपाटाचे कुलूप तोडून जवळपास १७ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर फरार झाले. ...
साडेचार लाखांचा ३१ किलो गांजा जप्त, मंठा पोलिसांची कारवाई ...
जखमीवर जालना येथे उपचार सुरु आहेत. ...
या स्फोटात जखमी काही कामगारांवर जालन्यात तर काही कामगारांवर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध घेण्यात जालना पोलिसांना यश आले आहे. ...
धाकलगाव येथील घटना : आरोपी गोंदी पोलिसांच्या ताब्यात ...
२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. ...
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला आहे. ...