लाईव्ह न्यूज :

author-image

दीपक देशमुख

Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कलेक्तल काका, आमच्या शाला बंद कलू नका ना; रिपाइंचे कार्यकर्ते आले बोबडे बोलत अन् उड्या मारत

आंदोलक आले हाफ पँट अन् पांढरा शर्ट परिधान करून, अनोख्या आंदोलनाने अधिकारी देखील अवाक ...

सातारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात ... ...

प्रक्षोभक भाषण करणाऱ्या विक्रम पावसकर यांना अटक करा, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंचा जनसमुदाय - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रक्षोभक भाषण करणाऱ्या विक्रम पावसकर यांना अटक करा, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंचा जनसमुदाय

सातारा : पुसेसावळी दि. १० सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात एका निरपराध व्यक्तीचा बळी गेला. अनेक लोक जखमी झाले आहेत. ... ...

अजित पवार यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव; सातारा जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी स्वागत  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवार यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव; सातारा जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी स्वागत 

राष्ट्रवादीत बंड करून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. ...

विंगमधील रियटर कंपनीतील ३४८ कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विंगमधील रियटर कंपनीतील ३४८ कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या 

तडकाफडकी बडतर्फ केलेल्या बारा जणांना कामावर घेण्याची मागणी ...

मैत्रिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून फिशिंगद्वारे हॅक; महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणाचा अखेर छडा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मैत्रिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून फिशिंगद्वारे हॅक; महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणाचा अखेर छडा

एकास अटक ...

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ... ...

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता अजित पवारांचे लक्ष - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आता अजित पवारांचे लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि  सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यावर अजित पवार यांचे लक्ष राहणार आहे.  ...