लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दयानंद पाईकराव

घराच्या बांधकामासाठी आणलेले इलेक्ट्रीक वायरचे बंडल पळविले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराच्या बांधकामासाठी आणलेले इलेक्ट्रीक वायरचे बंडल पळविले

ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली ...

पेंटिंगच्या कामासाठी आला, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंटिंगच्या कामासाठी आला, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला

अल्पवयीन मुलीचे फोटो मिळवून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ...

नागपूरमध्ये प्रवाशाला लुटणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये प्रवाशाला लुटणाऱ्या तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेतले ताब्यात

पोलिसांनी तांत्रिक तपास करून ऑटोच्या क्रमांकावरून रामबाग परिसरात राहणाऱ्या तीन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. ...

जुन्या वैमनस्यातून नातेवाईकांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास केले जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या वैमनस्यातून नातेवाईकांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास केले जखमी

ही घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १० ते १०.३० दरम्यान घडली. ...

उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उधारीत जेवण न दिल्याने केला कटरने वार; भोजनालयाचा मालक जखमी

Nagpur News उधारीत जेवण न दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका मद्यपीने कटरने वार करून शिव भोजनालयाच्या मालकाला जखमी केले. ...

नागपूरमध्ये बाथरूममधून येईपर्यंत चोरट्याने पळविले दागिने - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये बाथरूममधून येईपर्यंत चोरट्याने पळविले दागिने

घराच्या समोरील खोलीचे दार उघडे ठेऊन सोफ्यावर दागिने काढून ठेवले आणि त्या बाथरुमला गेल्या. बाथरूममधून आल्यानंतर त्यांचे ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना सोफ्यावर दिसले नाही. ...

सात घरफोड्या करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या, २३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात घरफोड्या करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या, २३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

हुडकेश्वर पोलिसांची कामगिरी ...

ऑटोतून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑटोतून महिलेचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वाडी पोलिस ठाण्यांतर्गतची घटना ...