भाजी सुकवून वर्षभर वापरणाऱ्या आज्जीकडे पाहून सुरू झालेला मायलेकरांचा हा बिझनेस आत्ता कोट्यावधींची उलाढाल करतोय. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी सोलर ड्रायर तंत्रज्ञान नक्कीच फायद्याचे ठरेल...! ...
शेतकऱ्यांना गाजरांच्या लागवडीसाठी कोणताही खर्च येत नाही. केवळ काढणीसाठी खर्च येतो. बाजारात एका किलोसाठी २५ ते ३० रूपयांचा दर मिळतो. एका एकरामध्ये साधारणता १० ते १२ टन उत्पन्न मिळते. ...
प्रत्येक कुटुंबासाठी एक फॅमिली डॉक्टर ठरवलेला असतो त्याप्रमाणे फॅमिली फार्मर का नको? ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला आपण डॉक्टरला पैसे देतो त्याप्रमाणेच आपण रोज खातो ते अन्न रसायनमुक्त आणि ताजे असावे यासाठी आपण थेट शेतकऱ्यांना का पैसे देत ...
एकदा सूक्ष्म लघू व मध्यम उद्योग (MSME) चा परवाना घेतला की या गूळ कारखान्यांना साखर आयुक्तालयाचा कोणताही अंकुश नाही. ना गाळप परवाना, ना एफआरपी वेळेत देण्याची भिती ना कारवाईची भिती... ...