लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

दत्ता यादव

Crime News: पोलिसांना खोटी माहिती देणे भोवलं; एकावर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News: पोलिसांना खोटी माहिती देणे भोवलं; एकावर गुन्हा

नियंत्रण कक्षातील पोलीस मदत क्रमांक डायल ११२ या नंबरवर फोन करुन गांजा विक्री सुरू असल्याची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस चौकशीसाठी पोहोचल्यानंतर तेथे अशाप्रकारे कोणतेही कृत्य होत नसल्याचे समोर आले. ...

कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांचा नादच खुळा! क्रीडा स्पर्धेतील विजेतेपदानंतर ‘झिंगाट डान्स’ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांचा नादच खुळा! क्रीडा स्पर्धेतील विजेतेपदानंतर ‘झिंगाट डान्स’

कोल्हापूरच्या पोलिसांनी विभागीय क्रीडा स्पर्धेतील विजेतेपद पटकावल्याने त्याचा आनंद खुद्द कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही आवरता आला नाही. ...

प्रेमसंबंध ठेव अन्यथा जीवाचे बर वाईट करेन; महाविद्यालयीन तरूणीला धमकी, युवकावर विनयभंगचा गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रेमसंबंध ठेव अन्यथा जीवाचे बर वाईट करेन; महाविद्यालयीन तरूणीला धमकी, युवकावर विनयभंगचा गुन्हा

महाविद्यालयीन तरूणीचा पाठलाग करून वाटेत थांबवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

जालन्यातील वकिलाच्या खून प्रकरणातील आरोपीला साताऱ्यात अटक, गुन्हा घडल्यापासून होता फरारी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जालन्यातील वकिलाच्या खून प्रकरणातील आरोपीला साताऱ्यात अटक, गुन्हा घडल्यापासून होता फरारी

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घडवून आणला होता गॅस सिलेंडरचा स्फोट ...

साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर तरुणांकडून हवेत गोळीबार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर तरुणांकडून हवेत गोळीबार

चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; एक अल्पवयीन मुलगा ताब्यात ...

वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून सांभाळ करण्यास नकार; माजी सैनिकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ, दमदाटी करून सांभाळ करण्यास नकार; माजी सैनिकावर गुन्हा दाखल

तुम्ही माझ्या जीवावर जगता. मी तुमचे काहीही बघणार नाही. तुम्ही इथून निघून जा.’ असे तो वारंवार धमकी देऊ लागला. ...

सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: घरफोडी करुन लपून बसला आजीच्या घरात, पोलिसांनी चोरट्यास अटक करताच आणखी गुन्हे उघड

घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस ...

ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

काहीही गरज नसताना लाखो रुपये खर्च करून सातारकरांच्या माथी हा ग्रेड सेपरेटर मारण्यात आला आहे. ...