लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता यादव

कुऱ्हाडीच्या धाकाने काॅपर वायर चोरणारी टोळी अटकेत; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुऱ्हाडीच्या धाकाने काॅपर वायर चोरणारी टोळी अटकेत; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उंब्रज पोलिसांची कारवाई ...

Satara: इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर अत्याचार, संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: इन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर अत्याचार, संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा 

घाबरलेल्या पीडित तरुणीने या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही ...

साताऱ्यात दिव्यांग महिलेची २० लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात दिव्यांग महिलेची २० लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल 

पीडित महिलेचा दिव्यांग आणि अंधपणाचा गैरफायदा घेतला ...

फोन हरविल्याने पोलिसाची धरली कॉलर, साताऱ्यातील घटना; दोन तरुणांवर गुन्हा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फोन हरविल्याने पोलिसाची धरली कॉलर, साताऱ्यातील घटना; दोन तरुणांवर गुन्हा

सातारा : हरवलेला फोन मला दे, असे म्हणत एका पोलिस कर्मचाऱ्याची थेट गचुंडी धरून इतर पोलिसांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. ही घटना दि. ३० रोजी ... ...

Satara: शिकाऱ्याजवळ सापडला डोळे दिपवणारा शस्त्रसाठा; काळविटाची शिंगे, वाघ नखे हस्तगत - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: शिकाऱ्याजवळ सापडला डोळे दिपवणारा शस्त्रसाठा; काळविटाची शिंगे, वाघ नखे हस्तगत

एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करणारी सातारची एलसीबी महाराष्ट्रात एक नंबरवर ...

कुसवडेत गांजाची लागवड; नागठाणेत विक्री, बोरगाव पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुसवडेत गांजाची लागवड; नागठाणेत विक्री, बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

सहा किलो गांजा हस्तगत ...

कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले...

पेट्री येथील राज कास हिल रिसाॅर्टमध्ये पुण्याहून बारला आणून रात्री उशिरापर्यंत नाचविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ...

Satara: महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट, आठ जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट, आठ जण गंभीर जखमी

Satara News : महाबळेश्वर येथे दुर्गादेवी मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाला. यामध्ये आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...