राजमुद्रा! छत्रपती शिवरायांची राजमुद्रा आपण ऐकली असेल पण ही राजमुद्रा ती नव्हे. ही आहे ग्रेहाऊंड जातीची फीमेल श्वान. हीने शर्यतीतून साताऱ्यातील पुसेगाव येथील सुरज जाधव यांना तब्बल ४ मोटारसायकल, ३ फ्रीज, ६ चांदीच्या गदा मिळवून दिल्या आहेत आणि तब्बल ३१ ...