मागील ३० वर्षांच्या अनुभवातून ते दरवर्षी २० ते २२ हजार क्रेट टोमॅटो बाजारात विक्री करतात. पिकांच्या फेरपालट केल्यामुळे ते एकदाही शेतीमध्ये तोट्यात गेले नसल्याचं अभिमानाने सांगतात. ...
त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मुळशी, जुन्नर येथे होणाऱ्या भात शेतीतून हा जिवाणू शोधून काढला आहे. मिथायलोक्युक्युमिस असं या काकडीच्या आकारासारख्या दिसणाऱ्या जिवाणूचं नाव आहे. ...
E-Pik Pahani : ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकरी शेतात गेले असता पीक पाहणीचा मध्य लोकेशनपासून ३ किमी दूर दाखवत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
Poultry Success Story : २००७ सालापासून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने आता भरारी घेतली असून पोल्ट्री व्यवसायातील जाणकार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ७० ते ८० शेतकऱ्यांनी पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे. ...