लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

चेतनकुमार धनुरे

assistant sub editor/reporter. working at Osmanabad office under Aurangabad edition as Hello Head
Read more
‘आई राजा उदे उदे’च्या गजरात तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘आई राजा उदे उदे’च्या गजरात तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात

तुळजाभवानी देवीचे इतर देवी-देवतांपेक्षा वेगळे महत्त्व आहे. कारण, तुळजाभवानीची एकमेव मूर्ती ही चलमूर्ती म्हणून ओळखली जाते. ...

शेतीच्या वादातून विधानभवनाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतीच्या वादातून विधानभवनाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

वाशी तालुक्यातील तांदुळवाडी (जि.उस्मानाबाद) येथील शेतकरी सुभाष उंबरे-देशमुख यांचा शेतजमिनीवरुन स्वत:च्या भावासोबतच वाद सुरु होता. ...

धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव साखर कारखान्यावर आयकरची धाड; गाडीवर कृषी शिबीराचे स्टीकर लावून आले पथक

पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी चोराखळी येथील साखर कारखाना काही वर्षांपूर्वीच विकत घेऊन सुरु केला आहे. ...

उस्मानाबादच्या शेतकऱ्याने घेतले विधानभवनाबाहेर पेटवून;पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादच्या शेतकऱ्याने घेतले विधानभवनाबाहेर पेटवून;पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

यापूर्वी सुभाष देशमुख यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे कधीही कोणती तक्रार केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...

भांडणानंतर डोक्यात घातली बिअरची बॉटल; हॉटेल चालक महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भांडणानंतर डोक्यात घातली बिअरची बॉटल; हॉटेल चालक महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा

हॉटेल बाहेरून कुलूप बंद असले तरी आत आढळला मृतदेह ...