लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

चेतनकुमार धनुरे

assistant sub editor/reporter. working at Osmanabad office under Aurangabad edition as Hello Head
Read more
उसाच्या ट्रेलरला कारची धडक, तरुण गतप्राण - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उसाच्या ट्रेलरला कारची धडक, तरुण गतप्राण

ढोकी गावानजीकच्या एका हॉटेलजवळ येताच समोरील उसाने भरलेल्या ट्रेलरला कारची जोराची धडक बसली. ...

वाहनभाडे काढून देण्यासाठी सरकारी डॉक्टरने घेतली लाच - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाहनभाडे काढून देण्यासाठी सरकारी डॉक्टरने घेतली लाच

उपजिल्हा रुग्णालयात तक्रारदाराने त्याच्या मालकीची दोन वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. ...

शेतकऱ्याकडून खातेफोडीसाठी तलाठ्याने घेतली १० हजाराची लाच - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्याकडून खातेफोडीसाठी तलाठ्याने घेतली १० हजाराची लाच

पत्नी व मुलाच्या नावांची फेरफारला नोंद घेण्याची विनंती या शेतकऱ्याने तलाठ्याकडे केली होती. ...

शेतात झोपलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतात झोपलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून खून

याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे.  ...

Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video: शेतकऱ्याने अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले

शेतकऱ्याने बच्चू कडू यांच्यावर प्रश्नांचा भडिमारच सुरु केला; मात्र काहीही उत्तर न देता हसत हसत कडूंनी काढता पाय घेतला ...

पोलिसांचा अपमान करणे भोवले; बच्चू कडूंना दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलिसांचा अपमान करणे भोवले; बच्चू कडूंना दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा

दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीचा खर्च होत नसल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रहार पक्षाच्या वतीने नोव्हेंबर २०१५ मध्ये जिल्हा परिषदेत आंदोलन केले होते. ...

शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश

धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. ...

प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रगती बघवत नाही, म्हणून मनीष शिसोदियांना अटक; आपकडून धाराशिवमध्ये निषेध

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने त्यांना रविवारी अटक केली. ...