होम चंद्रमुनी बाबूराव बलखंडे
नोकरी लावण्याचे आमिष ; पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कतेने तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा गुरुवारी भांडाफोड झाला होता. ...
या प्रकरणी अधीक्षिका, उपप्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
पोलिसांना खोटी माहिती देणे पडले महागात ...
पिस्टलचा धाक दाखवून पुजाऱ्यास लुटणारे पाच आरोपी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त ...
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची कारवाई ...
हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, बासंबा पोलिस ठाणे हद्दीत मागील दोन वर्षापासून दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. ...
आमदार मुटकुळे यांच्यासह चौघांचे घर फोडले,एकाच्या शेळ्या नेल्या चोरून ...
२६ नोव्हेंबर रोजी नवल नायकवाल हा युवक घराबाहेर पडला. रविवारी सकाळी सेनगाव येथील साई मंदिराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला नवलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. ...