लाईव्ह न्यूज :

default-image

चैतन्य जोशी

Wardha: वर्ध्याचे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha: वर्ध्याचे जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक जेठानंद राजपूत यांना मारहाण

Wardha News: वर्ध्यावरून बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर खाली उतरवित वर्धा जिल्हा संघ चालक जेठानंद राजपूत यांना मारहाण करण्यात आली. ...

राजू जयस्वालच्या घरात सापडली महागडी दारू, बाप-लेक होते मद्याचे शौकीन - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राजू जयस्वालच्या घरात सापडली महागडी दारू, बाप-लेक होते मद्याचे शौकीन

पोलिसांनी जप्त केला १ लाखाचा दारुसाठा ...

भीषण आग! ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक; कोट्यवधी रुपयाच्या नुकसानीचा अंदाज - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भीषण आग! ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक; कोट्यवधी रुपयाच्या नुकसानीचा अंदाज

धनोड(बहाद्दरपुर) येथील घटना ...

वर्ध्यात कपाशीच्या बनावटी बियाणे विक्रीचा पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात कपाशीच्या बनावटी बियाणे विक्रीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

गुजरात येथून वर्ध्यात पोत्यात कपाशीची बियाणं आणून रिपॅकिंग करणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ...

‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; पुण्यातील दाम्पत्य ठार - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; पुण्यातील दाम्पत्य ठार

Wardha News सुसाट कारच्या स्टेअरिंगवरुन चालकाने नियंत्रण सुटल्याने अनियंत्रीत कार थेट पुलाखालून रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा मृत्यू झाला तर चालक व दोन लहान मुले गंभीर जखमी झाले. ...

‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा

आरपीएफची कारवाई : अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ...

Video : वर्ध्यातील भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिकसह लाकूड खाक  - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Video : वर्ध्यातील भंगार गोदामाला भीषण आग; प्लास्टिकसह लाकूड खाक 

एक कोटीवर नुकसान : अग्निशमक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु  ...

राग क्षणाचा...घात ‘जिंदगीचा’! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राग क्षणाचा...घात ‘जिंदगीचा’! १० खुनांनी रक्ताळला जिल्हा

क्षुल्लक कारणातून हाणामारी : हल्ल्यांसह बलात्कारांच्या घटनांत वाढ ...