लाईव्ह न्यूज :

default-image

चैतन्य जोशी

तडीपार गावगुंड ‘बाटला’नेच ते ड्रग्ज वर्ध्यात आणले होते! अटकेतील आरोपीचा खुलासा  - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तडीपार गावगुंड ‘बाटला’नेच ते ड्रग्ज वर्ध्यात आणले होते! अटकेतील आरोपीचा खुलासा 

‘थर्टी फर्स्ट’ रोजी सायंकाळच्या सुमारास शहर पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्याला अटक केली होती. ...

लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाच्या आमिषाने पळवून नेत अत्याचार, आरोपीला १० वर्षे कैद

पाच हजारांचा ठोठावला दंड, विशेष जिल्हा न्यायाधीशांचा निर्वाळा. ...

नववीच्या विद्यार्थीनीशी गैरकृत्य, ४० वर्षीय आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि आर्थिक दंड - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नववीच्या विद्यार्थीनीशी गैरकृत्य, ४० वर्षीय आरोपीला ३ वर्षांचा सश्रम कारावास आणि आर्थिक दंड

हा निर्णय अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि.टी. सुर्यवंशी यांनी २९ डिसेंबर रोजी दिला. तसेच पीडितेला ६ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशित केले. ...

 मत्स्य अधिकाऱ्यांचा अपघात, बोटितून उतरताना एकाचा मृत्यू चौघे बालंबाल बचावले; रात्रीची तपासणी बेतली जिवावर  - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा : मत्स्य अधिकाऱ्यांचा अपघात, बोटितून उतरताना एकाचा मृत्यू चौघे बालंबाल बचावले; रात्रीची तपासणी बेतली जिवावर 

मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेले. ...

बसस्थानकावर चोरी करणारी ‘आम्रपाली’ गजाआड; रोकड केली हस्तगत - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बसस्थानकावर चोरी करणारी ‘आम्रपाली’ गजाआड; रोकड केली हस्तगत

शहर पोलिसांची कारवाई , आम्रपाली बंडु वानखेडे (५८ रा. रामटेके नगर नागपूर) असे अटक केलेल्या चोरट्या महिलेचे नाव आहे. ...

घरफोड्यास अखेर बेड्या, ५६ हजारांपैकी ३७ हजार रिकव्हर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :घरफोड्यास अखेर बेड्या, ५६ हजारांपैकी ३७ हजार रिकव्हर

प्रॉपर्टी सेल पथकाची गडचिरोलीत कारवाई ...

गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा तस्करांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ९० हजार रुपयांचा गांजा जप्त

दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला. ...

शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेती साहित्य न देता २ लाखांचा गंडा, आरोपीला ठोकल्या बेड्या, राजकोटमध्ये कारवाई

१.९७ लाखांची रक्कम रिकव्हर : संशयिताला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ...