लाईव्ह न्यूज :

default-image

ब्रह्मानंद जाधव

आषाढी एकादशीच्या दिवशी ईदची कुर्बानी न करण्याचा निर्णय - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आषाढी एकादशीच्या दिवशी ईदची कुर्बानी न करण्याचा निर्णय

लोणार येथील मुस्लिम बांधवांनी घडविले सामाजिक एकतेचे दर्शन ...

एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास

धाड येथे संतोष गम्मा प्रसाद यांच्या सोबतच बिलास कुमार (वय ५०) हा मजूरीने काम करीत होता. ...

शिवसेना ठाकरे गटाकडून पोलीस स्टेशनसमोर ठेचा भाकर आंदोलन - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना ठाकरे गटाकडून पोलीस स्टेशनसमोर ठेचा भाकर आंदोलन

विदर्भातील पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातील महत्वाचे व मध्यवर्ती शहर असलेल्या चिखली पोलिस स्टेशनला गेल्या महिन्याभरापासून कायमस्वरूपी ठाणेदार नाही. ...

हंडाभर पाण्यासाठी केवढा हा आटापीटा, मेहकर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हंडाभर पाण्यासाठी केवढा हा आटापीटा, मेहकर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा

भोसा परिसरात तर हंडाभर पाण्यासाठी वृद्ध महिलांनाही मोठा आटापीटा करावा लागत आहे. ...

अतिक्रमण काढण्यासाठी जयपूर ग्रामस्थांचे उपोषण; काहींनी शासकीय जमिनीवर केली शेती - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिक्रमण काढण्यासाठी जयपूर ग्रामस्थांचे उपोषण; काहींनी शासकीय जमिनीवर केली शेती

मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सारंगधर सातव यांच्यासह उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. ...

Buldhana: लेखिका ताराबाई शिंदे यांच्या स्मारकासाठी सरसावल्या संघटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: लेखिका ताराबाई शिंदे यांच्या स्मारकासाठी सरसावल्या संघटना

Buldhana News: आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांचे बुलढाणा येथे स्मारक व्हावे, या मागणीसाठी बुलढाणेकर पुढे सरसावले आहेत. ...

कार आणि दुचाकी अपघात, एक ठार, एक जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कार आणि दुचाकी अपघात, एक ठार, एक जखमी

बुलढाणा : कार आणि दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी झाल्याची घटना बुलढाणा ते अजिंठा रोडवरील गिरडा फाटा येथे ... ...

पगार देता का, पगार? बँकेचा हप्ता, तर कुणाचे घरभाडे थकले - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पगार देता का, पगार? बँकेचा हप्ता, तर कुणाचे घरभाडे थकले

सव्वा पाच लाखांअभावी लटकले मानधन : जिल्ह्यातील आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन लांबले ...