लाईव्ह न्यूज :

default-image

ब्रह्मानंद जाधव

ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम

सध्या पेरणी सुरू असून शेतकरी बांधवांची पेरणीनंतर पीक विम्याची लगबग सुरू होत आहे. ...

नारळी नदीच्या पुलावरून पाणी, अनेकांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नारळी नदीच्या पुलावरून पाणी, अनेकांचा जीवघेणा प्रवास

शेतजमीनी पाण्याखाली : वाहत्या पाण्यातून बैलगाडी टाकण्याचे जीवघेणे धाडस ...

बुलढाण्यात विषारी औषधाने दोन कोटी मधमाशांचा बळी, शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात विषारी औषधाने दोन कोटी मधमाशांचा बळी, शेतकऱ्याचे दहा लाखांचे नुकसान

देऊळगाव माळी येथील शेतकरी पांडुरंग रामदास मगर (वय २५) यांनी आपल्या शेतामध्ये गत तीन वर्षापासून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. ...

'कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या...'; आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या...'; आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा

पार्थीवाचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास : आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा ...

"मृत्यूच्या दारातून परतलो...",  अपघातातील वाचलेल्या युवकाने सांगितला थरार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :"मृत्यूच्या दारातून परतलो...",  अपघातातील वाचलेल्या युवकाने सांगितला थरार

अपघात घडला तेव्हा त्याच्या अंगावर दोन ते तीन प्रवाशी पडले आणि त्याला जाग आली. ...

Buldhana Bus Accident: सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही - शिंदे - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana Bus Accident: सर्व यंत्रणा वेळेवर पोहोचली; परंतु बसचे दरवाजे बंद झाल्याने २५ लोकांना वाचविता आले नाही - शिंदे

Buldhana Bus Accident: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी : मृतकांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर ...

अपघातानंतरचा थरार, मला बाहेर काढा... कोण पोहोचले सर्वात प्रथम घटनास्थळावर?  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अपघातानंतरचा थरार, मला बाहेर काढा... कोण पोहोचले सर्वात प्रथम घटनास्थळावर? 

बसमधून मला बाहेर काढा असा आवाज येत होता तर कोणी खिडकीची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. ...

गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर  - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल, मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

Buldhana Bus Accident : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही देणार भेट ...