आपल्याकडे टोमॅटो उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणावर होत असेल तरी पुढील प्रक्रिया कमी होतात. टोमॅटो हा पेरीशेबल जातीतील असल्याने त्यात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. ज्या फळांमध्ये किंवा पालेभाज्यां मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल त्या लवकर खराब हो ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव देखील चिंतातूर झाले असून धरणांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणीसाठा नाहीये. ...
देशात कापसाच्या डीएनए चाचणीला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस मार्कर विकसित करण्याचा प्रकल्प, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (सीएसआयआर-एनबीआरआय) यांच्या सहकार्याने सुरू केला जाईल, यावर गोयल यांनी प्रकाश टाकला. ...
शेतकरी यांच्या मागणीनुसार शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण घेतले जाते. ज्यामध्ये शेतकरी यांच्या बांधावर जावून पिक उत्पादन वाढ व येणाऱ्या अडचणी संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. ...
टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वाणांची निवड करावी. ...
जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. ...