नंदुरबार जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांसाठी केलेल्या उत्कृष्ट व देशात सर्वोत्तम कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती केंद्राला पुरस्कार देण्यात आला. ...
भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट व कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होती. चिकूची लागवड करण्यासाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल, छत्री या सुधारित जातींची निवड केल्यास उत्पादन चांगले प्राप्त होते. ...
जनावरांना नेहमी पिण्याचे पाणी स्वच्छ व मुबलक असावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा पी.एच. व त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्वे, जिवाणू इत्यादींवर अवलंबून असते. ...
सध्या जैविक पद्धतीने कीडनियंत्रण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. जैविक कीडनियंत्रण म्हणजे कीटकांवर आढळणाऱ्या त्यांच्या नैसर्गिक शत्रूचा वापर करून नाश करणे, जैविक नियंत्रण परोपजीवी कीटक, अणुजीवाणू (बॅक्टेरिया), विषाणु, बुरशी या कीटकांच्या नैसर्गिक ...
किटकनाशक खरेदी करण्यासाठी आपण कीटकनाशके विक्रेते यांच्याकडे जात असतो. अशावेळी खरेदी करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ...
सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे. ही माशी 'यलो मोझॅक' रोगाचा प्रसार करते. ...
पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित कांदा अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ...