ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कोल्हापूर : शासकीय पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) तत्कालीन वरिष्ठ लिपीक लता कांबळे यांना परिवहन आयुक्त ... ...
Kolhapur: खेळाडूंसाठी कोल्हापुरात होणाऱ्या पहिल्या दहा कोटींच्या इनडोअर स्टेडियमच्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती दिली. त्यांनी निधी दुसरीकडे वळवला आहे, असा आरोप माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केला. ...