खासदार इम्तियाज जलील यांचे आंदोलन जनतेविरोधात असल्याचा आरोप मनसेने केला. ...
ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोअंतर्गत(डीएमआयसी) असलेल्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. ...
महावितरणने सुमारे 37% दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ...
जी २० परिषदेच्या निमित्ताने वूमन्स २० चे सदस्य कालपासून शहरात मुक्कामी आहेत. ...
आज होत असलेल्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण आग्रा शहरात भगवे झेंडे आणि होर्डिग्ज लावण्यात आल्या आहेत. आग्रा किल्ल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजावट करण्यात आली आहे. ...
अशा प्रकारे शहरात एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने केवळ महिला कलावंतानी एकत्र येऊन वारली पेंटींग काढण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. ...
राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा ...
वीज ग्राहक समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे : २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी ...