लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

नशेखोरांसाठी आणलेला कफ सिरपचा साठा रिक्षातून वाहतूक करताना जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नशेखोरांसाठी आणलेला कफ सिरपचा साठा रिक्षातून वाहतूक करताना जप्त

नशेखोरांना विक्री करण्यासाठी गुंगीकारक कफ सिरपचा साठा घेऊन एका रिक्षाने दोन जण येत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती ...

सुट्यात मावशीकडे आलेल्या बालिकेचा सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून अंत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुट्यात मावशीकडे आलेल्या बालिकेचा सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना बुडून अंत

मावशीची मुलगी स्विमिंग करण्यासाठी जात असल्याने तिनेही तिच्यासोबत पोहण्यासाठी इच्छा व्यक्त केली. ...

व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यसनी बापाची क्रूरता! माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने स्वतःच्या २मुलांना विहिरीत फेकले

छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना: एकाचा बुडून मृत्यू, तर एकास वाचविण्यात यश ...

"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र" - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू योग्य जागा असल्याचे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पाठवले होते पत्र"

रत्नागिरी रिफायनरी  प्रकल्पामुळे सुमारे एक ते दिड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. राज्याचा जीडीपी साडेआठ टक्क्यांनी वाढणार आहे. ...

जिममध्ये व्यायाम करताना महिलेचे लपून काढलेले फोटो व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजसह पाठवले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिममध्ये व्यायाम करताना महिलेचे लपून काढलेले फोटो व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजसह पाठवले

तक्रारदार महिला शहरातील एका व्यायामशाळेत नियमित व्यायाम करण्यासाठी जाते ...

'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मनी लॉड्रींगची केस दाखल होतेय'; मुंबई सायबर क्राईमचा लोगो वापरून शिक्षिकेला केले ब्लॅकमेल

सायबर भामट्यांनी ऑनलाईन ९८ हजार १३२ रुपयांचा घातला गंडा ...

पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार, १ मे पासून क्रांतीचौकात देणार ठिय्या

मराठा समाजाला  मिळालेलेे एसईबीसी आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने मे २०२०मध्ये रद्द केले.  यासंदर्भात दाखल पुनर्विचार याचिकाही दोन दिवसापूर्वी फेटाळली. ...

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार

न्या.गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू केले पाहिजे. ...