लाईव्ह न्यूज :

default-image

बापू सोळुंके

अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर

उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद ...

२१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड; खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२१ दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड; खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी होणार

जिल्ह्यात दरवर्षी पडणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ६१ टक्केच पाऊस आतापर्यंत झाला. ...

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘जलसंपदा’चे २ हजार कोटींचे प्रस्ताव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीसाठी ‘जलसंपदा’चे २ हजार कोटींचे प्रस्ताव

मराठवाड्यात सिंचनाचा सुमारे २५ हजार कोटींचा अनुशेष आहे. हा अनुशेष भरून काढणे गरजेचे आहे. ...

अंतरवाली सराटी येथील शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना; कोणकोण आहे शिष्टमंडळात? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतरवाली सराटी येथील शिष्टमंडळ विमानाने मुंबईकडे रवाना; कोणकोण आहे शिष्टमंडळात?

छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून विशेष विमानाने शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना ...

पाणीवापरावर निर्बंध, तलावातील पाणी राखीव ठेवणे म्हणजे काय? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीवापरावर निर्बंध, तलावातील पाणी राखीव ठेवणे म्हणजे काय?

या वर्षीसारख्या दुष्काळसदृश अपवादात्मक परिस्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वीही पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातो. ...

'आमच्याकडे शासनाचे दुर्लक्ष', हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुकारणार आंदोलन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमच्याकडे शासनाचे दुर्लक्ष', हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुकारणार आंदोलन

स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने १२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन ...

छत्रपती संभाजीनगरात कडकडीत बंद; ठिकठिकाणी रस्तारोको अन् घोषणाबाजी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात कडकडीत बंद; ठिकठिकाणी रस्तारोको अन् घोषणाबाजी

शहरातील क्रांती चौक येथे सर्वपक्षीय मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ...

सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकल मराठा समाजाची सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय: जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध ...