लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

बापू सोळुंके

भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचे रावसाहेब दानवे,अतुल सावे अॅक्शनमोडवर; राजीनाम्यानंतर राजू शिंदे यांची मनधरणी

छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजू शिंदे यांनी त्यांचे राजकीय भवितव्य विचारात घेऊन शुक्रवारी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला. ...

आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता होणार सिंचन सुलभ; सिंचन विभागाला मिळणार १३१८ नवे कर्मचारी

गतवर्षी राज्य सरकारने रिक्त पदांच्या केवळ ३० टक्के पदे भरण्याची परवानगी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिली. ...

प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रा. लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज स्वीकारण्याची संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता प्रा.डॉ. शिवानंद भानुसे यांची तयारी

डॉ. भानुसे म्हणाले की, प्रा. लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक, विचारवंत असल्याचे भासवत आहेत. ...

पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळली उत्तेजक औषधी द्रव्य - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळली उत्तेजक औषधी द्रव्य

खेळाडूनंतर आता पोलीस भरतीच्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य  ...

पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिले लग्न झालेले असताना दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या वधूसह नातेवाईकांवर गुन्हा

छत्रपती संभाजीगनर: आधी केलेले  कोर्ट मॅरेज लपवून दुसऱ्या तरूणासोबत लग्न करणाऱ्या नवरीसह तिच्या नातेवाईकांविरोधात तरूणाने सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा ... ...

इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार

सहायक पोलीस निरीक्षक एस.एस.देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. ...

४ हजार नोकऱ्या देणारा २ हजार कोटींचा ‘अथर’ प्रकल्प ‘डीएमआयसी’मध्ये करणार गुंतवणूक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४ हजार नोकऱ्या देणारा २ हजार कोटींचा ‘अथर’ प्रकल्प ‘डीएमआयसी’मध्ये करणार गुंतवणूक

‘लोकमत’च्या बातमीवर शिक्कामोर्तब : बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये ‘अथर एनर्जी’चा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ जून रोजी प्रकाशित केले होते. ...

काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काळे फासण्याच्या घटनेने आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम; मनोज जरांगे यांची खंत

समाजाला दु:ख होईल असे कृत्य कोणीही करू नये, मनोज जरांगे यांचे आवाहन ...