लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

बाळकृष्ण दोड्डी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सोलापुरात, विकास कामांची करणार पाहाणी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सोलापुरात, विकास कामांची करणार पाहाणी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे रविवार, ३१ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. ...

८५५ कोटीचा जिल्हा नियोजन आराखडा सादर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'डीपीसी' ची बैठक सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :८५५ कोटीचा जिल्हा नियोजन आराखडा सादर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'डीपीसी' ची बैठक सुरू

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली असून यात 2024- 25 करिता ८५५ कोटीचा नियोजन आराखडा सादर करण्यात आला आहे. ...

कोविड नंतर पहिल्यांदाच भरणार जनावरांचा बाजार; जिल्हा प्रशासनाकडून परवानगी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोविड नंतर पहिल्यांदाच भरणार जनावरांचा बाजार; जिल्हा प्रशासनाकडून परवानगी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे याबाबत आदेश काढणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. ...

सहा उद्योजकांकडून जॉब ऑफर, चौदाशे युवकांना मिळेल रोजगार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहा उद्योजकांकडून जॉब ऑफर, चौदाशे युवकांना मिळेल रोजगार

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजिला आहे. ...

'बीआरएस'च्या अल्पसंख्यांक समिती शहराध्यक्षपदी मोहसीन शेख - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'बीआरएस'च्या अल्पसंख्यांक समिती शहराध्यक्षपदी मोहसीन शेख

हैदराबाद येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात नियुक्त पत्र प्रदान करण्यात आला. ...

वेतन वाढीसाठी तहसीलदारांनी दिला 28 डिसेंबरपासून संपाचा इशारा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वेतन वाढीसाठी तहसीलदारांनी दिला 28 डिसेंबरपासून संपाचा इशारा

कृषी विभागातील तहसीलदार श्रेणीतील अधिकाऱ्यांना ग्रेड पे ४८०० रुपये लागू आहे. तर महसूल विभागातील तहसीलदारांना ग्रेड पे 4300 लागू आहे. ...

केंद्रीय पथक करमाळ्यात; दुष्काळ गावांची पाहणी सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्रीय पथक करमाळ्यात; दुष्काळ गावांची पाहणी सुरू

गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दुष्काळ गावांची तपासणी पथकाकडून सुरू आहे. ...

केंद्रीय पथक सोलापुरात दाखल, दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्रीय पथक सोलापुरात दाखल, दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी सुरू

दुष्काळात नुकसानीत पिकांची तपासणी तसेच बाधित पीक क्षेत्राची पाहणी केंद्रीय पथक करणार आहे. ...