लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

दिव्यांगांसाठी २२ डिसेंबरपासून दोन दिवसीय क्रीडा महोत्सव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगांसाठी २२ डिसेंबरपासून दोन दिवसीय क्रीडा महोत्सव

नियोजनासाठी वेळ कमी असल्यामुळे यंदा महोत्सव वीस दिवस पुढे ढकलल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे. ...

तिरुपतीसाठी सोलापूरहून आणखी एक विशेष गाडी, प्रवास मात्र लांबचा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तिरुपतीसाठी सोलापूरहून आणखी एक विशेष गाडी, प्रवास मात्र लांबचा

या गाडीचा प्रवास लांबचा असून प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासन ही गाडी नियमित करणार आहे. अन्यथा गाडीचे नियोजन रद्द होवू शकते. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचसाठी ४५५ तर सदस्य पदाकरीता २३०७ अर्ज

सर्वच ग्रामपंचायत मध्ये चुरशीने निवडणुका सुरु आहेत. ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने उमेदवार परेशान आहेत. ...

कर्नाटक पोलिसांनी दिले सिग्नल; सोलापुरातून धावल्या एसटी गाड्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटक पोलिसांनी दिले सिग्नल; सोलापुरातून धावल्या एसटी गाड्या

कर्नाटक पोलिसांनी सिग्नल दिल्यानंतर सोलापुरातून एसटी गाड्या धावल्या.  ...

महाराष्ट्रातील बसना संरक्षण देण्याची कर्नाटक पोलिसांनी जबाबदारी झटकली, सीमाभागात तणाव कायम  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील बसना संरक्षण देण्याची कर्नाटक पोलिसांनी जबाबदारी झटकली, सीमाभागात तणाव कायम 

महाराष्ट्रातील बसना संरक्षण देण्याची कर्नाटक पोलिसांनी जबाबदारी झटकली.  ...

महापरिनिर्वाण दिनी मुंबईला जाण्यासाठी सोलापुरातून दोन रेल्वे आरक्षित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महापरिनिर्वाण दिनी मुंबईला जाण्यासाठी सोलापुरातून दोन रेल्वे आरक्षित

कलबुर्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अनारक्षित एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलबुर्गी येथून सुटणार आहे. ...

सोलापुरातून कर्नाटकात गेलेल्या दोन बसेसना लावला काळा रंग, १५० बसेस रोखल्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून कर्नाटकात गेलेल्या दोन बसेसना लावला काळा रंग, १५० बसेस रोखल्या

अक्कलकोट बस डेपोतून अफजलपूर बस स्थानकावर गेलेल्या गाड्यांना समोरच्या भागावर काळा ग्रीस लावण्यात आला आहे. ...

सोलापुरातून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांना कन्नड पोलिसांनी सीमेवर रोखले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांना कन्नड पोलिसांनी सीमेवर रोखले

कर्नाटक हद्दीत प्रवेश रोखल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवाशांची क्षमा मागून जागीच तिकिटाचे पैसे परत केले. ...