लाईव्ह न्यूज :

default-image

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर विद्यापीठाकडून गुरुवारपासून बार्शीत आविष्कार महोत्सव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाकडून गुरुवारपासून बार्शीत आविष्कार महोत्सव

या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. ...

17 हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :17 हजार पदवीधरांना सोलापूर विद्यापीठाकडून पदवी प्रदान

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ...

माकपाकडून १७ डिसेंबरला विधानसभेवर आक्रोश मोर्चा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माकपाकडून १७ डिसेंबरला विधानसभेवर आक्रोश मोर्चा

राज्य सरकारच्या धोरणांविराेधात महाविकास आघाडीतील पक्ष व इतर घटक पक्षाकडून विधानसभेतवर आक्रोश मोर्चा निघणार आहे. ...

कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे धावल्या ५३ एस.टी गाड्या - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे धावल्या ५३ एस.टी गाड्या

कर्नाटक पोलिसांकडून होकार मिळाल्यानंतर सोलापुरातून कलबुर्गीकडे ५३ एस.टी गाड्या धावल्या.   ...

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद  - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद 

अक्कलकोट बस डेपोतून कलबुर्गीकडे जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बंद करण्यात आला आहे.  ...

माकपच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात, राष्ट्रीय नेते सोलापुरात - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माकपच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात, राष्ट्रीय नेते सोलापुरात

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक मंगळवार, सहा डिसेंबर पासून सोलापुरात सुरु झाली आहे. ...

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सोलापूर दौरा स्थगित - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सोलापूर दौरा स्थगित

बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शांतीसागर मंगल कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. ...

दिव्यांगांसाठी २२ डिसेंबरपासून दोन दिवसीय क्रीडा महोत्सव - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगांसाठी २२ डिसेंबरपासून दोन दिवसीय क्रीडा महोत्सव

नियोजनासाठी वेळ कमी असल्यामुळे यंदा महोत्सव वीस दिवस पुढे ढकलल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे. ...