शुक्रवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा न झाल्यास सोमवारपासून पुन्हा लेखणी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली आहे. ...
Solapur: सोलापूर जिल्ह्याबाहेर रक्तपुरवठा करताना ब्लड बँकांना आता जिल्हा शल्य चिकित्सकाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्याबाहेर अधिक रक्तपुरवठा होत असल्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई जाणवू लागली. ...