हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत! ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा २०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत... पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार' स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले... Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत? पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
वर्षा लांडगे यांच्या बदलीनंतर त्यांचा पदभार शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता ...
रे नगर प्रकल्पातील पंधरा हजार तयार घरकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. ...
सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्रे मंगळवेढा आणि माळशिरस तालुक्यात आहेत. ...
Solapur News: सोलापूर जिल्ह्यात १०९ ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक निवडणूक तसेच ४३ ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूक सुरू असून यासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या १५२ गावांमध्ये ३ नोव्हेंबर सायंकाळी सहा पासून मद्य विक्रीस मनाई केली आहे. ...
जिल्ह्यात ४ हजार ४८१ सैनिक मतदार आहेत. तसेच २५९ तृतीयपंथी मतदार असून जिल्ह्यात ४ हजार ४८१ सैनिक मतदार आहेत. ...
व्हिडिओ कॉलवरून जरांगे पाटलांचा सोलापूरकरांशी संवाद : ...
औषध निरिक्षक म्हणून सचिन कांबळे हे सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच औषध प्रशासनाचा सहाय्यक आयुक्त पदाचा भार आहे. ...
बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी जिल्ह्यातील ६९ बेघर बालकांचे पुर्नवसन केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. ...