बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. ...
आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारा इशांत किशन हा आतापर्यंतच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत यापूर्वी दोन फलंदाजांवर ९९ धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती ...
चेन्नई सुपरकिंग्सला सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यानंतर रैनाला संघात परत बोलावण्याची मागणी सीएसकेच्या चाहत्यांकडून होत होती. दरम्यान, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपरकिंग्सच्या फ्रँचायझीने सुरेश रैनाबाबत मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ...
सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे ...
MI vs RCB Latest News : ९९ धावांची झुंजार खेळी करणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी का पाठवले नाही, अशी विचारणा क्रिकेट समीक्षक आणि क्रिकेटप्रेंमींकडून करण्यात येत आहे. ...