लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शीख जवानाच्या पगडीचा अपमान झाल्याने भज्जी भडकला, कारवाईची केली मागणी

West Bengal News : या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हरभजन सिंहने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. ...

मोठी बातमी : MPSCची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी : MPSCची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

mpsc exam postponed news : ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. ...

अर्मेनिया-अझरबैजान युद्धात आता रशियाही उतरणार? पुतीन यांचं मोठं विधान... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्मेनिया-अझरबैजान युद्धात आता रशियाही उतरणार? पुतीन यांचं मोठं विधान...

Vladimir Putin News : एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या रशियाशेजारील या दोन देशात सुरू असलेल्या संघर्षात रशियाने कुठल्याही देशाची बाजू घेतली नव्हती. ...

आशिया, आफ्रिकेतून येत असलेल्या संकटामुळे हिमालय धोक्यात, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आशिया, आफ्रिकेतून येत असलेल्या संकटामुळे हिमालय धोक्यात, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Himalaya News : हिमालयीन पर्वतरांगांमधील बर्फ हे आशिया आणि आफ्रिकेमधून येत असलेल्या संकटामुळे धोक्यात आले असल्याचे समोर येत आहे. ...

आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठं यश, पाच महिन्यांत चीनसोबतच्या व्यापारी तुटीत निम्म्याने झाली घट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठं यश, पाच महिन्यांत चीनसोबतच्या व्यापारी तुटीत निम्म्याने झाली घट

aatm nirbhar bharat News : मोदींनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला आता यश मिळताना दिसू लागले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये चीनसोबत होणाऱ्या व्यापारातील तुटीमध्ये तब्बल निम्म्याने घट झाली आहे. ...

IPL 2020 SRH vs KXIP : थर्ड अम्पायरने दिले बाद, तरी फलंदाजाने निर्णयाविरोधात डीआरएसद्वारे मागितली दाद... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 SRH vs KXIP : थर्ड अम्पायरने दिले बाद, तरी फलंदाजाने निर्णयाविरोधात डीआरएसद्वारे मागितली दाद...

IPL 2020 SRH vs KXIP News: पंजाबची फलंदाजी सुरू असताना मैदानावर अशी घटना घडली ज्याची चर्चा सामन्यानंतरही सुरू आहे. ...

बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोषी आढळल्यास संबंधितांना होणार एवढी शिक्षा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोषी आढळल्यास संबंधितांना होणार एवढी शिक्षा

Fake TRP News : मुंबई पोलिसांना दोन मराठी वृत्तवाहिन्या आणि रिपब्लिक टीव्हीकडून पैशांच्या मोबदल्यात बनावट टीआरपी खरेदी केला जात असल्याचा आरोप केला आहे. ...

coronavirus: ...तर दर १६ सेकंदाला एक मृत अर्भक जन्माला येईल, WHO चा गंभीर इशारा - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: ...तर दर १६ सेकंदाला एक मृत अर्भक जन्माला येईल, WHO चा गंभीर इशारा

Coronavirus News : WHO आणि Unicef ने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोनाच्या साथीमुळे गर्भवती महिला आणि गर्भामधील अर्भकांसाठी धोका वाढणार असून, दरवर्षी जगभरात २० लाखांहून अधिक मृत अर्भकांचा जन्म होईल. ...