लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Elections 2020 : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप

US Elections Result News: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. ...

coronavirus: कोरोनाच्या फैलावाची सुरुवात झालेल्या चीनमधील वुहानमधून पुन्हा समोर आली चिंता वाढवणारी माहिती - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :coronavirus: कोरोनाच्या फैलावाची सुरुवात झालेल्या चीनमधील वुहानमधून पुन्हा समोर आली चिंता वाढवणारी माहिती

Wuhan coronavirus: चीनमधील ज्या शहरातून कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाली होती तिथून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ...

लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेसला धोबीपछाड

BJP News : लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...

सणासुदीच्या दिवसांत होम लोनसाठी बँका देताहेत खास ऑफर, असे आहेत व्याजदर - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सणासुदीच्या दिवसांत होम लोनसाठी बँका देताहेत खास ऑफर, असे आहेत व्याजदर

home loan News : दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत अनेक बँका कमीत कमी व्यासदरासह अनेक ऑफर्ससह होमलोन देत आहेत. ...

opinion poll : अजून एका ओपिनियन पोलचा नितीश कुमार आणि एनडीएकडे कल, तेजस्वी यादव सत्तेपासून दूरच - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :opinion poll : अजून एका ओपिनियन पोलचा नितीश कुमार आणि एनडीएकडे कल, तेजस्वी यादव सत्तेपासून दूरच

Bihar Assembly Election 2020 News : एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्येही बिहारमध्ये नितीशराज कायम राहण्याचा कल समोर आला आहे. तर राजद आणि काँग्रेसच्या महाआघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये वर्तवली आहे. ...

आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. ...

राष्ट्रध्वजाविरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्या पीडीपीच्या कार्यालयावर तरुणांनी फडकवला तिरंगा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रध्वजाविरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्या पीडीपीच्या कार्यालयावर तरुणांनी फडकवला तिरंगा

Mahebuba Mufti News : श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे. ...

Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020 : बिहारमध्ये प्रचारादरम्यान उमेदवाराची हत्या, समर्थकांनी हल्लेखोराला केले ठार

Bihar Assembly Election News : उमेदवार श्रीनारायण सिंह हे प्रचाराला निघाले असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. ...