लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास अशी असतील राजकीय समीकरणे - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास अशी असतील राजकीय समीकरणे

Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालांनंतर तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राजकीय आघाड्यांची फेर मांडणी होऊ शकते. ...

"अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा" - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहाकडे निघालोय, हिंमत असेल तर रोखून दाखवा"

Ram Kadam News : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेविरोधात एक दिवसाचे उपोषण आणि सिद्धिविनायक मंदिरापर्यंत चालत आंदोलन केल्यानंतर राम कदम यांनी आज थेट अर्णब गोस्वामींची भेट घेण्यासाठी तळोजा कारागृहाच्या दिशेने कूच केली आहे. ...

तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

Education News : तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण समोर आलं आहे. ...

मोठी बातमी : सरकारने रद्द केली तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशनकार्ड - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी : सरकारने रद्द केली तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशनकार्ड

Ration Cards News : सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक बनवण्यासाठी आणि त्याच्या परिचालनामध्ये पारदर्शकता आणि कुशलता आणण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. ...

"ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा’’ शिवसेनेचा मोदी आणि भाजपाला टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहा’’ शिवसेनेचा मोदी आणि भाजपाला टोला

US Election 2020 News : ट्रम्प यांनी जनतेने दिलेला कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे ते भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या. हे विसरता येत नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहण्याची आपली संस्कृती नाही. मात्र त ...

coronavirus: राज्यातील मंदिरे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यातील मंदिरे कधी उघडणार? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

Uddhav Thackeray News : कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपासून राज्यातील मंदिरे आणि अन्य प्रार्थनास्थळे बंद आहे. राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करण्यात येत आहे. ...

दिवाळीत फटाके फोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत फटाके फोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

Uddhav Thackeray News : प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या दिवाळीत शक्यतो फटाके वाजवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. ...

या महिन्यात १६३३ रुपयांनी महागले सोने, धनत्रयोदशीला असेल एवढा भाव - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या महिन्यात १६३३ रुपयांनी महागले सोने, धनत्रयोदशीला असेल एवढा भाव

Gold-Silver Price News : काही दिवसांच्या घसरणीनंतर या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे १६३३ रुपयांची वाढ झाली आहे. ...