लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
उत्तर प्रदेशात रेल्वे ट्रॅकवर मिळाला पत्रकाराचा मृतदेह, महिला पोलिस अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तर प्रदेशात रेल्वे ट्रॅकवर मिळाला पत्रकाराचा मृतदेह, महिला पोलिस अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात एका पत्रकाराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. पत्रकाराच्या मृत्यूवरून कुटुंबीयांनी पोलिसांवर हत्येचा आरोप केला आहे. ...

जो बायडेन यांच्या या टीममध्ये २० हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींना स्थान - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडेन यांच्या या टीममध्ये २० हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींना स्थान

Joe Biden News : अमेरिकेत सत्तेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये जो बायडेन यांनी आपल्या ट्रांझिशन टीममध्ये भारतीय वंशाच्या २० व्यक्तींना स्थान दिले आहे. ...

coronavirus: दिल्लीत कोरोनाचा स्फोट, गेल्या ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक मृत्यूंची नोंद - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: दिल्लीत कोरोनाचा स्फोट, गेल्या ११ दिवसांत रेकॉर्डब्रेक मृत्यूंची नोंद

Delhi coronavirus News : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाच्या फैलावाने गंभीर रूप धारण केले आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झालीआहे. ...

बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार? एनडीएची ताकद वाढणार; मांझींच्या ऑफरनंतर चर्चेला उधाण - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार? एनडीएची ताकद वाढणार; मांझींच्या ऑफरनंतर चर्चेला उधाण

Bihar Assembly Election News : बिहारमध्ये सत्तेत आलेली एनडीए आणि विरोधात असलेल्या महाआघाडीमध्ये अगदी काही जागांचेच अंतर असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता आहे. ...

राहुल गांधी नर्व्हस आणि अपरिपक्व, ओबामांनी पुस्तकात केला उल्लेख - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी नर्व्हस आणि अपरिपक्व, ओबामांनी पुस्तकात केला उल्लेख

Barack Obama & Rahul Gandhi NEWS : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अ प्रॉमिस्ड लँड या पुस्तकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख असल्याने आता भारतातही या पुस्तकाची चर्चा सुरू झाली आहे. ...

coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात यशस्वी ठरत असलेल्या Pfizer Vaccine ची भारतात असेल एवढी किंमत

Pfizer Vaccine News : फायझर आणि बायोनटेकच्या (Pfizer Vaccine) कोरोनावरील लसीबाबत आरोग्य जगताला खूप अपेक्षा आहेत. आता या लसीच्या किमतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ...