बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
International News : पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केले. मात्र सॅनिटायझर पिल्याने लोकांची तब्येत अचानक बिघडली. ...
Bihar News : बिहारमधील गया येथे सुरक्षा दले आणि माओवाद्यांदरम्यान, शनिवारी रात्री मोठी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या झोनल कमांडरसह तीन माओवाद्यांना ठार केले. ...
International News : पश्चिम आफ्रिकेमधील सेनेगल देशातील डकारच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या पाचशेहून अधिक मच्छिमारांना त्वचेसंबंधीचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले आहे. ...
Sanjay Raut News : महाराष्ट्रातील भाजपाच्या पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला गेला तो राजकीय होता. ...
Mumbar Crime News : भारती सिंहवरील कारवाईनंतर तिचा पती हर्ष लिम्बाचिया याच्यावरही एनसीबीने अटकेची कारवाई केली आहे. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ...