लाईव्ह न्यूज :

author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
"बुराडी खुला तुरुंग, तिथे कधीच जाणार नाही,’’ शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बुराडी खुला तुरुंग, तिथे कधीच जाणार नाही,’’ शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावले

Farmers Protest : शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन शेतकऱ्यांनी धुडकावून लावले आहे. ...

एकदा लिहून द्या, रोहिंग्यांना बाहेर काढायची जबाबदारी माझी; अमित शहांचा ओवेसींना टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकदा लिहून द्या, रोहिंग्यांना बाहेर काढायची जबाबदारी माझी; अमित शहांचा ओवेसींना टोला

Amit Shah News : ओवेसी यांनी एकदा लिहून द्यावे, नंतर रोहिंग्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असेल, असे आव्हान अमित शाहा यांनी दिले. ...

आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन चिघळले, दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांनी अमित शाहांचा प्रस्ताव फेटाळला

Farmer News : नवा कृषी कायदा मागे घेण्यासह शेतमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. ...

coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान

Astrazeneca oxford vaccine Update : जगातील विविध भागात कोरोनावरील अनेक लसींवर संशोधन सुरू आहे. त्यामध्ये ऑक्सफर्ड- अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. ...

आता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत, भाजपाचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता केवळ डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत, भाजपाचा प्रचार पाहून ओवेसींचा टोला

Asaduddin Owaisi News : भाजपाकडून हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये जाऊन प्रचार केला आहे. ...

मंदीच्या काळात ‘भारत’ सावरतोय ‘इंडिया’ची अर्थव्यवस्था, बाजारात दिसतोय असा ट्रेंड - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मंदीच्या काळात ‘भारत’ सावरतोय ‘इंडिया’ची अर्थव्यवस्था, बाजारात दिसतोय असा ट्रेंड

India Economy News : यंदा आलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे इंडियाची अर्थव्यवस्था कोलमडन मंदीच्या विळख्यात सापडली आहे. आता या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम भारतातून सुरू असल्याचे चित्र आर्थिक आघाडीवरच्या आकडेवारीतून दिसत आहे. ...

"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही!’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही!’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

Supriya Sule News : आजच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. ...

coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश

coronavirus News : जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही ...