लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९० रुपयांना विकला लॅपटॉप, पण डिलिव्हरीच केली नाही; आता ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दिला असा दणका

Amazon News : साइटवरून १९० रुपयांना लॅपटॉप विक्री केल्यानंतर तो डिलिव्हर न केल्याने ग्राहक न्यायालयाने अ‍ॅमेझॉनला दणका दिला आहे. ...

सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला भीषण आग, अदर पूनावाला यांनी दिली नुकसानीबाबत महत्त्वाची माहिती

Fire At Serum Institute : कोविशिल्ड लसीच्या उत्पादनामुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील प्रकल्पामधील एका इमारतीला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ...

भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा

Maharashtra Politics News : गेल्या काही दिवसांपासून पक्षाला लागलेली गळती ही भाजपासाठी चिंतेची बाब ठरलेली आहे. आता भाजपाची चिंता वाढवणारा अजून एक दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...

कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्यारत्नाच्या प्राप्तीनंतर विराट-अनुष्का प्रथमच आले माध्यमांसमोर, पहा VIDEO

virat-Anushaka News : कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. ...

कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला आणि भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, बनल्या अमेरिकेच्या पहिल्या महिला आणि भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष

Kamala Harris News : कॅपिटल हिल येथे झालेल्या सोहळ्यात कमला हॅरिस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ...

पहिल्याच अध्यक्षीय भाषणात बायडन यांनी कमला हॅरिस यांचे केले विशेष कौतुक, म्हणाले... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहिल्याच अध्यक्षीय भाषणात बायडन यांनी कमला हॅरिस यांचे केले विशेष कौतुक, म्हणाले...

Joe Biden First speech : बायडन यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात त्यांच्या सहकारी आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचेही विशेष कौतुक केले. ...

Joe Biden Swearing Ceremony : अमेरिकेसाठी कसोटीचा काळ, जो बायडन यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Joe Biden Swearing Ceremony : अमेरिकेसाठी कसोटीचा काळ, जो बायडन यांच्या पहिल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Joe Biden's First Speech : बायडन यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात आजचा दिवस हा लोकशाहीचा दिवस असल्याचं सांगत अमेरिकेसमोर असलेल्या आव्हानांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Joe Biden Swearing Ceremony : जो बायडन यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Joe Biden Swearing Ceremony : जो बायडन यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

Joe Biden Swearing Ceremony : नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी आज अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ...