लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

बाळकृष्ण परब

बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.
Read more
खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी संघटनांनी रचला दिल्लीत हिंसाचाराचा कट, काँग्रेस खासदाराचा गंभीर आरोप

Farmer Protest : शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावरून काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी गंभीर आरोप केले आहे. ...

शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, केंद्राला केले असे आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावर शरद पवारांचे मोठे विधान, केंद्राला केले असे आवाहन

Farmer Protest : आज घडलेल्या घटनेवर देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ...

लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाल किल्ल्यावर आंदोलक शेतकऱ्यांचा कब्जा, फडकवला झेंडा

Farmer Protest News : प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला. ...

"ही लोकशाही नाही, सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?" संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही लोकशाही नाही, सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?" संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : दिल्लीत अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. ...

गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमधील हुतात्मा कर्नल संतोष बाबूंना महावीर चक्र, इतर पाच जवानांचाही सन्मान

India china faceoff : भारतभूमीच्या रक्षणासाठी या जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला आहे. ...

दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

Farmer Tractor March News : प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. अतिभव्य अशा स्वरूपात होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा. ...

आठ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर लागणार ग्रीन टॅक्स, केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांवर लागणार ग्रीन टॅक्स, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Green tax News : केंद्रीय रस्ते वाहतून आणि महामार्ग मंत्रालयाने आठ वर्षे जुन्या वाहनांवर कर आकारण्याची तयारी सुरू केली आहे. ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच अर्णब गोस्वामींना मिळाली बालाकोट हल्ल्याची माहिती,’’ राहुल गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच अर्णब गोस्वामींना मिळाली बालाकोट हल्ल्याची माहिती,’’ राहुल गांधींचा गंभीर आरोप

Balakot Air strike News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ...