बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Nana Patole Challenge to Narendra Modi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. ...
Coke, Pepsi and Bisleri fined by CPCB : बिसलेरीला १०.७५ कोटी रुपये, पेप्सिको इंडियाला ८.७ कोटी आणि कोकाकोला बेवरेजेसला ५०.६६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
Banking Sector News : बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ...
LIC Aadhaar shila Policy : आजच्या काळात महिलांसाठीही अशी गुंतवणूक करणे विशेष गरजेचे बनले आहे. त्यामुळे त्या केवळ आर्थिकदृष्ट्या सशक्त बनणार नाहीत तर त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या पद्धतीने उचलता येणार आहेत. ...