बाळकृष्ण परब हे Lokmat.com मध्ये काम करत आहेत. राजकीय, क्रिकेट आणि राष्ट्रीय विषयांवर ते लेखन करतात. ते २०११ पासून पत्रकारितेत असून, मागच्या नऊ वर्षांपासून ते डिजिटल माध्यमामध्ये काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी पाच वर्षे मुद्रित माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. ‘लोकमत’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी आपला वार्ताहर, मी मराठी लाईव्ह आणि मुंबई लाईव्ह याठिकाणी काम केलं आहे.Read more
Eventually an effective remedy was found against Coronavirus : वर्षभर चाललेल्या संशोधनानंतर तज्ज्ञांना कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला आहे. वर्षभराच्या संशोधनानंतर कोरोना विषाणूमधील कमकुवत दुवा तज्ज्ञांना सापडला आहे. ...
BJP MP Udayanraje Bhosale met Chief Minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...
Punjab Local Body Elections Result Live Updates : सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांचे निकाल आता येऊ लागले आहेत. ...
Sidhi Bus Accident Shivrani saved passengers : मध्य प्रदेशमधील सिधी येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातादरम्यान, एका लहान मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. ...
The Burning Car: एका धावत्या कारला अचानक आग लागली. कार ड्रायव्हरने खबरदारी घेत कार रस्त्याच्या कडेला लावली. मात्र या भीषण आगीत ही कार पूर्णपणे जळून खाक झाली. ...