लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात निवासी असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिडित मुलींच्या जबाबातून समोर आला आहे. ...
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. ...
मागील आठवडभरापासून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या गाजत आहे. बदल्या झाल्यानंतर पुन्हा मिळणारी स्थगिती व कार्यमुक्त न करण्याचे आदेश यामुळे याबाबत चर्चाही होऊ लागली आहे. ...