"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
राजेंद्र सुकदेव निळे (३९), राजेश प्रकाश शिरसाठ (४५) असे जखमी झालेल्या मजूरांची नावे आहेत. ...
हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर उतरणारे सैनिक त्यांना पुरविण्यात येणारी रसद अन् शत्रूच्या छावणीवर भारतीय सैनिकांकडून चढविला जाणारा हल्ला असा युद्धभूमीचा थरार यावेळी ‘कॅट्स’मध्ये अनुभवयास आला. ...
जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर माजी आमदार वसंत गीते भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर भिडले. ...
रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कारखाना उभारण्यासाठी पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदाराला हवे होते. यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाच्या सहायक संचालक कार्यालयात त्यांनी अर्ज केला होता. ...
वनविकास महामंडळाच्या वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिक मधील राखीव वनक्षेत्रातील खैर तस्करांना आळा घालण्यासाठी वन गस्ती पथक सक्रीय आहे. ...
तक्रारदार यांना कारखाना सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती ...
नाशिक पोलिस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुमारे ४० पोलिस ठाणे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ग्रामीण पोलिस दलावर आहे. ...
कोणार्कनगर इच्छामणी नगर हरी वंदन इमारतीत राहणाऱ्या मयत निकुंभ या महिलेचा पती कामानिमित्त पुणे जिल्ह्यात असून बुधवारी घरी कोणी नसतांना तिने हे कृत्य केले. ...