लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

एकतर्फी प्रेमातून युवकानं प्रेयसीच्या अल्पवयीन भावाला संपवलं; नाशिकमधील प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकतर्फी प्रेमातून युवकानं प्रेयसीच्या अल्पवयीन भावाला संपवलं; नाशिकमधील प्रकार

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालिकानगरमध्ये राहणारा रवी सय्यद हा मोलमजुरीची कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ...

नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

अजानचा आवाज कानी येताच नाशिकमधील सर्वात जुने शिवसेवा युवक मित्र मंडळाने ढोलताशांचे वादन थांबविले. ...

मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्य वाहतूक करणाऱ्या कारचा नाशिकमध्ये सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर फुटले चाक अन्...

अंबड औद्योगिक रस्त्यावरुन गरवारे चौकात महामार्गावर आलेल्या एका गुजरात आरटीओची पासिंगची कारवर एक्साईजच्या गस्ती पथकाला संशय आला. ...

नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती

कोरोनाच्या लाटेमुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंधांचे ‘विघ्न’ होते. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा केला जात आहे. ...

VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना

शहरात ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सकडून धुमाकूळ घातला जात आहे. ...

बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा केला पर्दाफाश; नाशिकजवळ घडला प्रकार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिबट्याच्या कातडीच्या तस्करीचा केला पर्दाफाश; नाशिकजवळ घडला प्रकार

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ वनाधिकाऱ्याकडून हवेत गोळीबार ...

‘त्या’ टोकदार तारांनी पुन्हा घेतला नाशिकमध्ये बिबट्याचा बळी; आठवड्यात दोन बिबटे मृत्युमुखी  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ टोकदार तारांनी पुन्हा घेतला नाशिकमध्ये बिबट्याचा बळी; आठवड्यात दोन बिबटे मृत्युमुखी 

मोहाडी-साकोरेजवळील एचएएलच्या संरक्षक भींतीच्या भगदाडात अडकून कुंपणाच्या तारांच्या विळख्याने जबर जखमी झालेल्या मादीने अखेर उपचारादरम्यान उपचाराला साथ न देता आपले प्राण सोडले. ...

Video: नाशिकमध्ये गोदावरीला पूर; वाहून जाणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवनदान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video: नाशिकमध्ये गोदावरीला पूर; वाहून जाणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवनदान

गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच ...