लाईव्ह न्यूज :

default-image

अझहर शेख

तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणा पोलिसांकडून नाशिकमध्ये गांजा तस्कर लक्ष्मी ताठे, मुलाला अटक; धागेदोरे पंचवटीत

ताठे यांची यापूर्वीच शिंदेंसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून त्या मागील काही महिन्यांपासून शिंदेसेनेत नाहीत ...

हिट अँण्ड रन : नाशिकमध्ये मद्यधुंद वाहनचालक सुसाट; दहा दिवसांत चार पादचारी ठार  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिट अँण्ड रन : नाशिकमध्ये मद्यधुंद वाहनचालक सुसाट; दहा दिवसांत चार पादचारी ठार 

शहर पोलिसांकडे एकूण ६० ते ६५ ब्रेथ ॲनालायझर असून, ते मागील काही दिवसांपासून जणू धूळखात पडले आहेत की काय, असे बोलले जात आहे. ...

नाशिकमध्ये भरदिवसा घरात शिरून वृद्धेचा विळ्याने चिरला गळा; रहिवाशांचा थरकाप - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भरदिवसा घरात शिरून वृद्धेचा विळ्याने चिरला गळा; रहिवाशांचा थरकाप

कुसुम सुरेश एकबोटे असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. या घटनेने म्हसरूळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...

जुन्या वादातून तडीपार गुंडाचा त्याच्याच मित्रांनी काढला काटा; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या वादातून तडीपार गुंडाचा त्याच्याच मित्रांनी काढला काटा; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसमांनी पांडुरंग शिंगाडे याच्यावर घरात शिरून चॉपर, कोयत्याने छाती व बरगडीवर सपासप वार करून जीवे ठार मारल्याची घटना घडली होती. ...

नाशिकमध्ये पूलाचे कठडे तोडून सुसाट कार नदीत; एक युवक ठार, दोघे जखमी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पूलाचे कठडे तोडून सुसाट कार नदीत; एक युवक ठार, दोघे जखमी

दुगाव चौफुली ओलांडून पुढे महादेवपूरमार्गे गंगापुर गावाकडे येताना तीव्र उतारावरून कापडणीस यांच्या ताब्यातील कार (एम.एच१५ डीएस८०८८) वेगाने खाली आली. ...

कारगिल के वीरो को वंदन शहीदों की मिट्टी को नमन; शौर्य वंदन यात्रेला आज नाशिकमधून प्रारंभ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारगिल के वीरो को वंदन शहीदों की मिट्टी को नमन; शौर्य वंदन यात्रेला आज नाशिकमधून प्रारंभ!

कारगिल युद्धात राज्यातील २५ शहीदांच्या जन्मभूमीला नमन करण्यासाठी 'राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कारगिल शौर्य वंदन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ...

गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या पात्रात आढळले बेवारस नवजात शिशू; बाळाच्या मनगटात वॉर्डाचा टॅग अन् त्यावर महिलेचे नाव

जागरूक नागरिकाने ११२वर कॉल करून माहिती दिली असता तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. बाळाला रूग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत बाळाचा मृत्यू झालेला होता. ...

नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भावांच्या दुचाकी भर चौकात आणून पेटविल्या

पूर्ववैमनस्यातून ही जाळपोळ करण्यात आल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. ...