लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव; फर्निचर मॉल जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पुन्हा अग्नितांडव; फर्निचर मॉल जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा बंबाच्या साह्याने दोन तास शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. ...

नाशिकमध्ये मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पातील लिपिकाचा खून; पत्नी माहेरून परतल्यावर उघडकीस आली घटना  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पातील लिपिकाचा खून; पत्नी माहेरून परतल्यावर उघडकीस आली घटना 

Crime News: नाशिक - येथील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरीच्या शासकिय वसाहतीत राहणाऱ्या एका कनिष्ठ लिपिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

माणुसकीला काळीमा! 'नकोशी'ला चक्क घंटागाडीतून पोहचविले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणुसकीला काळीमा! 'नकोशी'ला चक्क घंटागाडीतून पोहचविले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

नाशिकच्या खत प्रकल्पामध्ये सापडले स्त्री जातीचे अर्भक! ...

१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुंडाची कोयत्याने हत्या; नाशिकच्या अंबडमध्ये हल्ल्याचा थरार

शुक्रवारी मध्यरात्री घडली ही घटना. ...

दोरीने बांधलेल्या अक्सिलेटरची 'शिवशाही', विद्युत खांबावर सर सर चढली गाडी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोरीने बांधलेल्या अक्सिलेटरची 'शिवशाही', विद्युत खांबावर सर सर चढली गाडी

पुणे हायवेवर मोठी दुर्घटना टळली; चार प्रवाशी जखमी ...

नाशिकमध्ये फटाक्यांमुळे पाच ठिकाणी उडाला 'भडका'; अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये फटाक्यांमुळे पाच ठिकाणी उडाला 'भडका'; अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

दिपावलीनिमित्त लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर शहरातील सर्वच उपनगरांमध्ये जोरदार आतषबाजी नागरिकांकडून केली गेली. ...

महाराष्ट्रपुत्राला वीरमरण; आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड शहीद, ऐन दिवाळीत गावावर शोककळा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्रपुत्राला वीरमरण; आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड शहीद, ऐन दिवाळीत गावावर शोककळा

आर्टीलरीचे जवान संतोष गायकवाड यांना वीरमरण; ऐन दिवाळीत शोककळा ...

'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप

नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला आहे.  ...