लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अझहर शेख

तीन वर्षांनंतर नाशिककरांनी अनुभवला चाळिशीचा ‘चटका’; तापमानाने गाठला उच्चांक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन वर्षांनंतर नाशिककरांनी अनुभवला चाळिशीचा ‘चटका’; तापमानाने गाठला उच्चांक

शहराचे कमाल तापमान मे महिन्याच्या पहिला आठवड्यात वेगाने वाढत होते. ...

कुंभनगरीतून निघालेले 150 उंट मरूभूमीपासून पाचशे किमी लांब; गुजरात पोलिसांकडूनही ‘एस्कॉर्ट' - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभनगरीतून निघालेले 150 उंट मरूभूमीपासून पाचशे किमी लांब; गुजरात पोलिसांकडूनही ‘एस्कॉर्ट'

दहा दिवसांपुर्वी नाशिक व मालेगावमधून निघालेले उंट धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशन आश्रमात एकत्र आले. ...

काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काजव्यांचा ‘पॅटर्न’ बघण्यासाठी कळसुबाई अभयारण्यात मुंबईसह गुजरातच्या पर्यटकांची गर्दी

हजारो काजव्यांच्या लुकलुकण्याने अंधारात वृक्षराजी प्रकाशमान होत असून निसर्गाचा हा अद्भूत विलक्षण आविष्कार डोळ्यांत साठविण्यासाठी निसर्गप्रेमींची झुंबड उडत आहे.  ...

नाशिकमध्ये बलिकेला ठार मारणारा बिबट्या अखेर जेरबंद; पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये बलिकेला ठार मारणारा बिबट्या अखेर जेरबंद; पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

अत्यंत चपळ व चतूर अशा विचित्र स्वभावाचा हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नव्हता. यामुळे वनपथकांचीही दमछाक झाली होती. ...

नाशिकचा सराईत गुंड छकुल्यासह ‘घोड्या’ही खाणार जेलची हवा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिकचा सराईत गुंड छकुल्यासह ‘घोड्या’ही खाणार जेलची हवा

पोलिस आयुक्त अंकुश शिंदेंचा दुसरा दणका ...

कुंभनगरीत अचानक उंट येतात अन्...; ३५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर पोहचणार वाळवंटात! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभनगरीत अचानक उंट येतात अन्...; ३५ दिवसांच्या पायी प्रवासानंतर पोहचणार वाळवंटात!

साधारणत: वीस दिवसांपुर्वी अचानकपणे कुंभनगरी नाशिकच्या तपोभूमीत १११उंटांचा कळप काही प्राणीप्रेमींना नजरेस पडला होता ...

मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता मिसर चालविणार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता मिसर चालविणार

राज्य शासनाकडून नियुक्ती ...

घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मिळेल मोफत, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मिळेल मोफत, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

नदीपात्रातील गाळ शेतकऱ्यांना मोफत, ...