Nashik: बोलणारा विदेशी पोपट अशी ओळख असलेल्या एक पाळीव ‘मकाऊ’ पोपट गंजमाळ येथील एका झाडावर सुमारे ७० ते ८० फूट उंचीवर नायलॉन मांजात अडकल्याची घटना शनिवारी (दि.९) घडली होती. ...
सामनगाव रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ एम. डी. (मॅफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयित तरुणाला नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. ...
कॅनॉलरोडवरील एका झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीला तिच्या ओळखीच्या मित्राने ‘तुला माझ्याशी बोलायचे नाही का’ अशी विचारणा करत ब्लेडने वार केल्याची घटना घडली. ...