लाईव्ह न्यूज :

author-image

अतुल कुलकर्णी

Editor, Lokmat, Mumbai
Twitter: @kkatul
Read more
चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या लेकराला... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या लेकराला...

मुंबईचे ६० ते ७० टक्के प्रदूषण बेसुमार सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होत आहे.  ...

आरोग्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा शेवट असा का होतो? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा शेवट असा का होतो?

...हा चांगुलपणाच आपल्या हातून तो इतिहास बदलेल याची आम्हाला खात्री आहे. म्हणून हा पत्रप्रपंच.  ...

न शिकता मंत्रिपद मिळाले, शिकणाऱ्याचे काय झाले..? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न शिकता मंत्रिपद मिळाले, शिकणाऱ्याचे काय झाले..?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राहिलेले सगळे प्रश्न पुढच्या अधिवेशनात मार्गी लावणार असे सांगितले जाते. प्रश्न कधीच सुटलेले आणि संपलेले आम्हाला तरी दिसले नाहीत... ...

मुंबई, ठाण्यातल्या आमदारांनी अशी भूमिका घेतली तर? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातल्या आमदारांनी अशी भूमिका घेतली तर?

आ. संजय उपाध्याय यांनी ‘ओपन सिक्रेट’ सांगितले. ...

नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..!

कोणी काहीही बोलले तरी तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका... ...

७ माणसं मेली म्हणून काय झालं? मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ माणसं मेली म्हणून काय झालं? मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले...

मागे एक मोठे अनधिकृत होर्डिंग कोसळले. त्यात १७ जणांचे जीव गेले. ८०  जखमी झाले. तेवढ्यापुरती चर्चा झाली. पुढे, बेकायदेशीर होर्डिंग्जच्या विरोधातली मोहीम थंडावली. ...

रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईचे खंडहर करायचे? काही वर्षांनी फसल्याचे कळते... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईचे खंडहर करायचे? काही वर्षांनी फसल्याचे कळते...

प्रकरण दहा वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. ज्यांनी आपली घरे रिकामी करून विकासाला इमारत दिली, ते बेघर झाले आहेत. आता तर त्यांना भाडेही मिळणे बंद झाले आहे. ...

पेपर विक्रेता, शाखाप्रमुख, रिक्षा चालक आणि आमदार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेपर विक्रेता, शाखाप्रमुख, रिक्षा चालक आणि आमदार

प्रत्येकाकडे सांगण्यासाठी स्वतःची अशी वेगळी स्टोरी आहे. ती कष्टाची आहे. मेहनतीची आहे. यातील काही जण अजूनही आपण आपली जमीन विसरलेलो नाही हे सांगणारे भेटले. ...